Zilla Parishad Bharti 2023–An advertisement for the ZP Recruitment to fill Large number of posts is published by Zilla Parishad today on 4th August 2023. This recruitment process is for the thousands of Vacancies .It’s really Good news for ZP job seekers.As per the latest update for Zilla Parishad Recruitment 2023 thiss bharti process will be conducted recruitment process for the various of Data Entry Operator’s, Health Supervisor, Health Sevak (Male),and (Female), Pharmacists, contract Gram Sevak, Junior Engineerin (Civil G.P.P,) , Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, junior Mechanic, Junior Account’s Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor,Livestock Supervisor, Laboratory Technician,Mechanic,Rigman , Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer ( Agriculture), Extension Officers (Education), Extension Officer,Civil Engineering Assistant Construction/ Minor Irrigation) Posts.A Largest number of 334vacancies are going to be filled this recruitment. Application Forms will begin from 5th August 2023
जिल्हा परिषद आस्थापनेवरील गट – क संवर्गामधील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यासाठी जाहीरात प्रशिद्ध करण्यात येत आहे जाहिरातीमधील पदे जिल्हा परिषद अधीनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत . त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहीरात नुसार गट क मधील विविध हजारों रिक्त पदासाठी अर्ज दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ पासून सुरू होणार आहे.तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट
सर्व जिल्हा परिषदांमध्ये शक्यतो एकाच कालावधीमध्ये पदनिहाय संगणकीय परीक्षा होणार असल्यामुळे उमेदवाराने एकाच पदाकरीता अनावश्यक जास्त जिल्हा परिषदांमध्ये अर्ज करु नये .असे केल्यास अर्ज शुल्कापोटी उमेदवारांचा अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे तसेच, उमेदवाराने एका संवर्गासाठी एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांमध्ये अर्ज केले असल्यास व परीक्षा प्रवेश पत्रानुसार उमेदवाराला एकाच वेळेस अन्य ठिकाणी परिक्षेचा क्रमांक असल्यास व त्या ठिकाणी परीक्षा देत न आल्यास त्यास जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही, परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया ही आयबीपीएस कंपनीकडून राबवली जाईल. तसेच ज्या उमेदवारांनी मार्च.२०१९ मधील जिल्हा परिषद जाहिराती करिता अर्ज केलेला होता व व यादीत झाल्याने ते परीक्षेत बसण्यास अपात्र होत आहेत., अशा उमेदवारांना 31 डिसेंबर,२०२३ पर्यंत जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्ती बाबत प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिराती करिता पात्र करण्यात आले आहे.
Zilla Parishad Bharti 2023
Zilla Parishad Bharti 2023
Total Post:
पदांचे नाव: आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक ( पुरुष), आरोग्य सेवक ( पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता, (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यात्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपिक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेशिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपिक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघु पाटबंधारे),
शैक्षणिक पात्रता: पदानुसार आहे (कृपया मूळ जाहिरात बघावी.)
वयोमर्यादा: 18 ते 38 वर्ष (राखीव उमेदवार आणि पीडीएफ पहावी),