Nagpur Mahanagarpalila Recruitment 2023||महानगरपालिकेत 114 जागांसाठी मोठी भरती 60,000 मिळणार पगार थेट मुलाखत होणार.

Nagpur Mahanagarpalila Recruitment 2023 Nagpur Mahanagarpalila Recruitment 2023 ; नागपूर महानगरपालिका अंतर्गत 114 जागांसाठी भरतीचे नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज दिलेल्या तारखेपर्यंत ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार असल्याने पात्रता व अटीची पूर्तता करत असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या … Read more