SSC GD CONSTABLE BHARTI 2024 | SSC अंतर्गत 39481 पदासाठी सर्वात मोठी मेगा भरती. पात्रता दहावी पास

SSC GD CONSTABLE BHARTI . नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील दहावी पास आहेत आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खास आहे कर्मचारी निवड आयोग एस एस सी जीडी अंतर्गत यावर्षीची सर्वात मोठी सरकारी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.भरतीची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असुन, पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. एसएससी जीडी अंतर्गत भरल्या जाणाऱ्या सर्व रिक्त पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे आणि या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी कोण पात्र असणार आहे याबद्दल सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहेत जर तुम्हालाही या भरती अंतर्गत अर्ज करायचा असेल तर आपल्याला शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.

एसएससी जीडी अंतर्गत प्रसिद्ध केलेल्या भरतीनुसार या भरती अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे तसेच या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्रता काय आहे या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे तसेच या भरतीची अर्ज प्रक्रिया काय आहे या भरतीसाठी अर्ज कुठे करावा आणि या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण आपल्या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि अर्ज करण्यासाठी आवश्यक लिंक खालील प्रमाणे देण्यात आली आहे ती पहावी.

जर तुम्ही देखील दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असाल आणि तुम्हाला देखील सरकारी नोकरीची सुवर्णसंधी हवी असेल तर एसएससी जीडी अंतर्गत सुरू केलेले आहे या नवीन भरती अंतर्गत तुम्हाला सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे जर तुम्ही पदानुसार पात्र असाल तर एसएससी जीडी अंतर्गत तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता आणि या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे तसेच या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना विविध क्षेत्रांमध्ये देखील काम करण्याची संधी दिली जाणार आहे त्यामुळे पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांनी या भरतीसाठी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेली अंतिम तारीख संपण्याआधी सबमिट करणे आवश्यक आहे.

SSC GD CONSTABLE BHARTI GD.प्रसिध्द केलेल्या भरतीच्या अधिकृत जाहीरातीत नमुद केल्याप्रमाणे उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 14 आॅक्टोबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.या भरतीसाठी संपूर्ण देशभरात उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.10 वी पास असलेल्या उमेदवार अर्ज प्रक्रिया पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेली मुदतीच्या आत उमेदवारांनी आत अर्ज पाठवायचा आहे.पदांकरीता आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती. या भरतीसाठी सर्व दहावी आणि बारावी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे तसेच या भरती अंतर्गत कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत त्यामुळे पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांनी या भरतीसाठी अंतिम मदत संपण्यात आपले अर्ज सादर करावेत अशी विनंती.

SSC GD CONSTABLE BHARTI 2024 संपूर्ण माहिती : 

SSC GD CONSTABLE BHARTI 2024 | SSC अंतर्गत 39481 पदासाठी सर्वात मोठी मेगा भरती. पात्रता दहावी पास काॅन्स्टेबल (जनरल ड्युटी) आणि रायफलमॅन(जनरल ड्युटी) या विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.एकुन 39481 जागेसाठी भरती पार पडणार आहे.करमचारी निवड आयोग SSC हा देशातील नामांकित सरकारी भरतीची प्रक्रिया सुरू आहे.चांगल्या वेतनाची आणि सरकारी संधी मिळणार आहे.अरज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचुन घ्यावे.भरती संदर्भातील महत्वाच्या तारखा ,निवड प्रक्रिया, महत्त्वाची कागदपत्रं, अर्जाची लिंक आणि इतर सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी दिनांक 14 ऑक्टोंबर 2024 ही अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेले संबंधित तारखेला सबमिट करणे आवश्यक आहे तसेच या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली जाणार आहे या आणि या भरती अंतर्गत उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे त्यामुळे पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांनी या भरतीसाठी आपले अर्ज लवकरात लवकर सबमिट करायचे आहेत कारण अंतिम मदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत त्यामुळे उमेदवारांनी या भरतीसाठी लवकरात लवकर आणि अंतिम मध्ये संपण्यात आपले अर्ज सबमिट करावे

Sarvjanik Bandhkaam Vibhag Bharti 2109 सार्वजनिक बांधकाम विभाग भरती 2023.

SSC GD CONSTABLE BHARTI 2024

भरती नाव : SSC GD CONSTABLE BHARTI 2024

पदाचे नांव: काॅन्स्टेबल जनरल ड्युटी आणि रायफलमॅन जनरल ड्युटी या भरती अंतर्गत भरण्यात येणार आहे.

एकुण पदांची संख्या 39481.

महाराष्ट्रत एकुण –1649 जागा

आवश्यक शैक्षणिक पात्रता, मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी पास असलेले उमेदवार सविस्तर माहितीसाठी जाहिरात वाचा.

नोकरीचे ठिकाण, संपूर्ण भारतात कुठेही

निवड प्रक्रिया, अंतिम उमेदवाराची निवड परीक्षा मुलाखत अंतर्गत करण्यात येणार आहे

SSC GD CONSTABLE BHARTI 2024 | SSC अंतर्गत 39481 पदासाठी सर्वात मोठी मेगा भरती. पात्रता दहावी पास अर्ज करण्याची पद्धत, ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत. 14 ऑक्टोबर 2024 पर्यंत

वयोमर्यादा 18 ते 23 वर्ष.

SSC GD CONSTABLE BHARTI 2024 | SSC अंतर्गत 39481 पदासाठी सर्वात मोठी मेगा भरती. पात्रता दहावी पास अर्ज शुल्क, 100 रुपये

SSC GD CONSTABLE BHARTI 2024 अर्जासाठी लागणारे कागदपत्रे

•अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो

•आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून

•अर्जदाराची स्वाक्षरी•

•शैक्षणिक कागदपत्रे

•दहावी मार्कशीट

•शाळा सोडल्याचा दाखला

•जातीचा दाखला

•नॉन क्रिमिनल

•अर्जदाराकडे चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी असणे गरजेचे आहे

•अधिक माहिती करिता जाहिरात वाचा•

SSC GD CONSTABLE BHARTI अर्ज करण्याची प्रक्रिया

SSC GD CONSTABLE BHARTI 2024 | SSC अंतर्गत 39481 पदासाठी सर्वात मोठी मेगा भरती. पात्रता दहावी पास ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

•प्रथम अर्जदारने भरतीचे अधिकृत जाहिरात जाणून घ्यायचे आहे

•ऑफिशियल साईट या अधिकृत वेबसाईटवर जाऊन जाहिरात दिल्याप्रमाणे संपूर्ण माहिती भरा

•अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्ज अपात्र होऊ शकतो

•दिलेल्या मुदतीच्या आत अर्ज सबमिट करायचा आहे

•अर्ज करण्याची अंतिम मुदती 14 ऑक्टोबर 2024 देण्यात आली आहे

•अर्ज शुल्क भरा त्यानंतर अर्ज सादर केलेली प्रिंट घ्या

•अधिक माहितीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात पहा SSC GD CONSTABLE BHARTI 2024 | SSC अंतर्गत 39481 पदासाठी सर्वात मोठी मेगा भरती. पात्रता दहावी पास

भारतीय खान ब्युरो नागपूर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती सुरू

FAQ :

या योजनेसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

दहावी आणि बारावी उत्तीर्ण तसेच कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर

या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे ?

ऑनलाइन

या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख किती आहे ?

14 ऑक्टोंबर 2024