SSC Bharti 2024 कर्मचारी निवड आयोग अंतर्गत लेखापाल या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे त्या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना दिनांक दहा नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मदत देण्यात आली आहे.

SSC Bharti 2024 या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्यामुळे सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी दिनांक 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत उमेदवारांना निश्चित करून देण्यात आली आहे या भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत आणि सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.
जर तुम्ही एका सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात असाल आणि तुमचे शिक्षण कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असेल तर तुमच्यासाठी कर्मचारी निवड आयोग अंतर्गत या विभागामध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे या भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख दिनांक 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच या भरतीसाठी वयोमर्यादा 56 वर्ष असणार आहे त्यामुळे उमेदवारांनी या भरतीसाठी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.
SSC Bharti 2024 या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना कर्मचारी निवड आयोग अंतर्गत नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जात असल्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही तसेच सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदांसाठी उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती खालील प्रमाणे पाहून घ्यायची आहे.
SSC Bharti 2024 बद्दल संपूर्ण माहिती :
भरतीचे नाव | कर्मचारी निवड आयोग अंतर्गत भरती 2024 |
भरती विभाग | कर्मचारी निवड आयोग अंतर्गत विभाग |
भरती श्रेणी | सरकारी नोकरी |
पदाचे नाव | लेखापाल |
उपलब्ध पदसंख्या | अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पहा |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | 10 नोव्हेंबर 2024 |
वयोमर्यादा | 56 वर्ष |
अर्ज शुल्क | आवश्यक नाही |
शैक्षणिक पात्रता | पदांच्या आवश्यकतेनुसार |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण देशभरात |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | अवर सचिव ब्लॉक क्रमांक बारा सीजीओ कॉम्प्लेक्स लोधी रोड नवी दिल्ली 110003 |
भरतीसाठी पात्रता काय आहे ?
भरतीचे नाव : कर्मचारी निवड आयोग अंतर्गत भरती 2024
भरती विभाग : या भरती अंतर्गत उमेदवारांना कर्मचारी निवड आयोग विभागामध्ये नोकरी मिळणार आहे
भरती श्रेणी : या भरती अंतर्गत उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे
रिक्त पदाचे नाव : या भरती अंतर्गत लेखापाल या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरल्या जाणार आहेत
SSC Bharti 2024 उपलब्ध पद संख्या : अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे
शैक्षणिक पात्रता : या भरतीचा अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार असणार आहे
नोकरीचे ठिकाण : या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरीची संधी मिळणार आहे
अर्ज करण्याची प्रक्रिया : या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत
वयोमर्यादा : या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 56 वर्षे असावे
अर्ज करण्यासाठी शुल्क : या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी कोणत्या प्रकारचे अर्ज शुल्क आवश्यक नाही
SSC Bharti 2024 वेतन श्रेणी : या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार व नियमानुसार रुपये वेतन दिले जाणार आहे
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख : या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दिनांक 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे
आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
पासपोर्ट - शाळा सोडल्याचा दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
SSC Bharti 2024 अर्ज प्रक्रिया काय आहे ?
- SSC Bharti 2024 या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत
- अर्ज योग्यरित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा
- या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपले अर्ज आणि अर्ज सोबत सर्व आवश्यक कागदपत्र जोडून दिनांक 10 नोव्हेंबर 2024 च्या आत पाठवायचे आहेत
- अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या जोडायचे आहेत
- इतर संबंधित कागदपत्रांच्या संलग्नतीसह हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केलेला आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार आहे
- अर्ज करत असताना खाली नमूद केलेल्या पत्त्यावर लिफाफ्यावर असे नमूद करून शीर्षकासह अर्ज पाठवणे आवश्यक आहे
- अपूर्ण आणि चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार असल्यामुळे उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासून पहायचे आहेत
- राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी अर्ज मध्ये संबंधित माहिती भरायचे आहे आणि संबंधित अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे देखील जोडायचे आहेत
- पासपोर्ट साईज फोटो जोडत असताना तो रिझल्ट असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख असावी
- उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे अथवा मुलाखतीद्वारे केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे
- परीक्षा शुल्क भरल्यानंतर उमेदवारांचा अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे
- एकदा सबमिट केलेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे उमेदवारांनी आपले अर्ज एकदा सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहेत
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे. SSC Bharti 2024
अधिकृत पीडीएफ जाहिरात | https://drive.google.com/file/d/1eVBFAhKdERZ8OqyWP0fGXBg0udn3FcLA/view |
अधिकृत वेबसाईट | https://ssc.nic.in/ |
गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत या रिक्त पदांसाठी भरती सुरू
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख किती आहे ?
10 नोव्हेंबर 2024
या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे ?
56 वर्ष