Pune Municipal corporation Bharti 2023

Pune Municipal corporation Bharti 2023 ; पुणे महानगरपालिकेत काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार असल्याने उमेदवारांनी पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

उमेदवारांनी मुलाखतीसाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे सोबत ठेवायची आहेत. ही भरती प्रक्रिया इंडीग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर (Pune Municipal corporation) अंतर्गत होणार असून उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

मुळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 👇👇https://drive.google.com/file/d/1ZYdR13Li22HoAVLl_fkfCSpgZA6U9G9-/view

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना

उमेदवारांनी अर्ज दिलेल्या तारखेपर्यंत जमा करावेत, उमेदवारांनी मुलाखतीला येताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे सोबत ठेवायची आहेत.,
दिलेल्या तारखेनंतर मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.
अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
भरतीचे इतर सर्व अधिकार पुणे महानगरपालिकेकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत, इतर सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी,
या मुलाखतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहायचे असून महानगरपालिका कोणताही खर्च उमेदवारास देणार नाही.,

पदाचा तपशील

फिजीशियन ; 10 जागा

प्रसूती आणि स्त्रीरोग ; 10 जागा

बालरोग तज्ञ ; 10 जागा

नेत्र रोग तज्ञ ; 10 जागा

त्वचा रोग तज्ञ ; 10 जागा

मानसोपचार तज्ञ ; 10 जागा

ईएनटी विशेषज्ञ ; 10 जागा

अर्ज स्विकारण्याची वेळ (Pune Municipal corporation)


सकाळी 10 :00 ते 12 : 00 वाजेपर्यंत