Peon Sarkari Vibhag Bharti 2023|दहावी पास वर शिपाई भरती,, सरकारी विभागात भरतीची उद्या शेवटची संधी लगेच अर्ज करा,

Peon Sarkari Vibhag Bharti 2023,,

Peon Sarkari Vibhag Bharti 2023 : महाराष्ट्रातील मोठ्या जिल्ह्यामध्ये ही संधी असुन , बेरोजगार उमेदवारासाठी सरकारी नोकरीची ही सुवर्णसंधी आहे. कमी शिक्षण असेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. त्यामुळे ही संधी वाया न घालवता उमेदवाराने लवकरात लवकर अर्ज सादर करावेत. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरूनच सादर करायचे आहे.

Peon Sarkari Vibhag Bharti 2023 : महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागात पुणे कोकण नागपूर नाशिक औरंगाबाद अमरावती विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित केलेली आहे.

उमेदवारासाठी महत्त्वाची सूचना .

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून सादर करायचे आहेत ऑफलाईन आले अर्ज नाकारण्यात येतील
  • भरती प्रक्रियेसाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सध्या स्थितीत चालू असलेला ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक नमूद करायचा आहे
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👇✅
  • https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/85399/Index.html

नोकरीचे ठिकाण

पुणे, कोकण , नागपुर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, विभाग

पदसंख्या

एकुण -125 रिक्त जागा

पदांचा तपशील

शिपाई गट-ड

वयोमर्यादा

किमाण वय 18 वर्षा पूर्ण असावे व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे

शैक्षणिक पात्रता

उमेदवार हा माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

अर्ज करण्याची पद्धत

उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचेत

परीक्षा शुल्क

राखीव प्रवर्ग-900 रुपये

अराखीव प्रवर्ग -1000 रुपये

अर्ज करण्याची शेवटची तारीख

20 ऑक्टोंबर 2023