Nagpur Mahanagarpalila Recruitment 2023||महानगरपालिकेत 114 जागांसाठी मोठी भरती 60,000 मिळणार पगार थेट मुलाखत होणार.

Nagpur Mahanagarpalila Recruitment 2023

Nagpur Mahanagarpalila Recruitment 2023 ; नागपूर महानगरपालिका अंतर्गत 114 जागांसाठी भरतीचे नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेले आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज दिलेल्या तारखेपर्यंत ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. ही भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार असल्याने पात्रता व अटीची पूर्तता करत असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेला थेट मुलाखतीसाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह उपस्थित राहायचे आहे.,

या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण नागपूर असून उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची मुलाखत आरोग्य विभाग पाचवा माळा सिविल लाईन नागपूर महानगरपालिका येथे 17 ऑक्टोबर २०२३ रोजी होणार. तारखे नंतर मुलाखतीसाठी आलेला उमेदवार चा विचार केला जाणार नाही जाणार.(Nagpur Municipal corporation)

ही भरती प्रक्रिया नागपूर महानगरपालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी या पदाकरिता होणार असून यासाठी उमेदवाराचे वय मागास प्रवर्ग करिता 43 वर्ष व खुल्या प्रवर्गाकरिता कमल 38 वर्षे असणे आवश्यक आहे. सेवानिवृत्त शासकीय अधिकारी असल्यास कमाल वयोमर्यादा 70 वर्षापर्यंत असणार आहे.

उमेदवारासाठी महत्त्वाच्या सूचना (Nagpur Mahanagarpalila Recruitment)

जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 👇👇

https://www.nmcnagpur.gov.in/assets/250/2023/10/mediafiles/FTMO_Advertisement_For_Website_PDF.pdf

उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.

हे भरती प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार असल्याने उमेदवारांनी पात्रता व अटीची पूर्तता करत असल्यास खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेस आवश्यकता सर्व कागदपत्रासह थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

उमेदवारांना मुलाखतीसाठी कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता दिला जाणार नाही त्यांना मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.

उमेदवार हा महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असावा उच्च शैक्षणिक अहर्ता धारकास व अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल

कर्जाच्या छाननी नंतरच पात्र ठरलेल्या उमेदवाराची मुलाखत घेण्यात येईल.

उमेदवाराने कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव आणल्यास अशा उमेदवारांना मुलाखतीच व नियुक्तीस अपात्र ठरविण्यात येईल.