Mumbai Mahanagarpalika Bharti 2023
Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिका सर्व साधारण रुग्णालयात सध्या विविध पदाच्या जागा भरल्या जात आहेत. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत स्वच्छता निरीक्षकांची रिक्त पदे भरली जाणार आहे. या भरतीसाठी उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत तरी उमेदवारांनी ताबडतोब यासाठी आपले अर्ज सादर करावेत,

Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 : स्वच्छता निरीक्षक पदासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचा संकेतस्थळावरून अर्जाच्या नमुन्याची प्रत( print) काढून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून खाली दिलेल्या पत्त्यावर तो अर्ज पाठवावा बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना येथे नोकरी मिळण्याची ही चांगली संधी आहे. तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करावा आणि या भरतीचा लाभ घ्यावा.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 : मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात देखील जाहीर केली आहे भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना वाचावी.
भरती विभाग
ही भरती मुंबई महानगरपालिका द्वारे केली जात आहे
भरती प्रकार
या भरती अंतर्गत उमेदवारांना सरकारी विभाग नोकरी मिळण्याची चांगली संधी आहे
रिक्त पदे
वरील भरती अंतर्गत एकूण 10 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत
पदाचे नाव
या भरती अंतर्गत स्वच्छता निरीक्षक पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत
शैक्षणिक पात्रता
या पदासाठी बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील
वेतन श्रेणी
वरील भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 25 हजार प्रति महा वेतन मिळेल
वयोमर्यादा
येथे अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 पेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज सुरू होण्याचा दिनांक
अर्ज प्रक्रिया 10 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झाली आहे
अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख
येथे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2023 आहे
अर्ज पद्धती
वरील भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
व्यावसायिक पात्रता
येथे अर्ज करण्यासाठी उमेदवार आणि 12 परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी तसेच सॅनिटरी इन्स्पेक्टरचा डिप्लोमा अथवा हेल्थ इन्स्पेक्टर चा डिप्लोमा केलेला असावा. संबंधित कामाचा तीन ते पाच वर्ष अनुभव असणे वंश आहे तसेच मराठीचे लेखी व तोंडी ज्ञान असणे आवश्यक आहे असणे.
नोकरीचे ठिकाण
ही भरती मुंबई येथे होत आहे.
अर्ज शुल्क
उमेदवाराकडून अर्ज शुल्क 755 रुपये घेण्यात येणार आहे.
भरतीचा कालावधी
ही भरती केवळ तात्पुरत्या स्वरूपात असेल व उमेदवारास कोणत्याही प्रकारचे नियमित कायमस्वरूपी नोकरीचे हक्क सांगता येणार नाही.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
उमेदवार आवक / जावक विभाग ,लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय ,शिव ,मुंबई -22 . या पत्त्यावर आपले अर्ज पाठवू शकता.
भरती जाहिरात
उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.,