MSRTC mahamandal Bharti 2024 : सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असल्यास तुमचे शिक्षण दहावी पास आयटीआय डिप्लोमा अथवा कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या विभागांमध्ये विविध पदासाठी सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार देखील अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. भरती बद्दल सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आले आहे.
या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याने सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पाच जुलै 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता वेबसाईट परीक्षा सुरू आणि मुदत आणि सविस्तर माहिती देण्यात आली आहे
MSRTC mahamandal Bharti Recruitment 2024
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सातारा एसटी महामंडळ कार्यक्षेत्रात कंत्राटी स्वरूपात नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात आणि त्यामुळेच तुम्हाला कुठे लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि एसटी महामंडळ अंतर्गत येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्राची माहिती पाहून घ्यायची आहे.
संस्था नाव , महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
उपलब्ध पद , शिकाऊ उमेदवार
अर्ज करण्याची पद्धत, ऑनलाइन आणि ऑफलाइन
रिक्त जागा, 345
MSRTC यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण 345 जागांसाठी उमेदवारा अर्ज करू शकणार आहेत.या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे केली जाणार आहे. तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रासह तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करा.
भरतीचे नाव, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2024
भरती विभाग, एसटी महामंडळ विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी, सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहे.
पदाचे नाव, सदरील भरतीमध्ये शिकाउ उमेदवार या पदासाठी ही भरती केली जाणार आहे.
भरती कालावधी, हि भरती 1 वर्षे असणार आहे
उपलब्ध पदसंख्या, एकुण पदसंख्या 345 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
पदसंख्या तपशील.,
•मोटर मेकॅनिकल वेहिकल 90 जागा
•मेकॅनिकल डिझेल 120 जागा
•मोटर वेहिकल बॉडी बिल्डर 60 जागा
•ऑटो इलेक्ट्रिशियन 30 जागा
•वेल्डर -20 जागा
•टर्नर -10 जागा
प्रशितन व वातानुकुलीकरण –15 जागा
आवश्यक शैक्षणिक पात्रता-या भरतीच्या अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून गावी पास असावा सोबत उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रात आयटीआय झालेला असावा अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पाहिजे आहे.
वेतन श्रेणी-नियमानुसार
अर्ज करण्याची प्रक्रिया-सदरील भरतीसाठी ऑनलाइन ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत
वयोमर्यादा-18 ते 38 वर्ष वयोगटातील उमेदवार कर्जत करण्यासाठी पात्र असणार आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख-सदरील भरतीच्या अर्ज करण्यासाठी निगराकडे पाच जुलै 2024 पर्यंत अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे
सदरील भरतीची निवड प्रक्रिया-या भरतीमध्ये उमेदवाराचे निवड मुलाखती द्वारे केली जाणार आहे.
आवश्यक कागदपत्रे-
•पासपोर्ट साईज फोटो
•आधार कार्ड पासपोर्ट मतदान कार्ड ओळखीचा पुरावा
•रहिवासी दाखला
•उमेदवाराची स्वाक्षरी
•शाळा सोडण्याचादाखला
•शैक्षणिक कागदपत्रे
•जातीचा दाखला
•नॉन क्रिमिनल
•डोमासाईल प्रमाणपत्र
MSRTC mahamandal Bharti maharashtra 2024
•अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपल्या अर्ज करायचे आहे
सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहे.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक पाच जुलै 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करू शकणार आहेत.
अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्यरीत्या भरायचे आहे अपूर्ण माहिती असलेले अर्ज जमा केले जाणार नाही.
ऑफलाईन अर्ज पाठवताना उमेदवारांनी व्यवस्थित पत्ता तपासण्यात आपले अर्ज करायचे आहे.
ऑनलाइन नोंदणी केलेल्या उमेदवारांनी प्रिंट काढून वरील पत्त्याचा सबमिट करायचा आहे.
मोबाईल मधून ऑब्जेक्ट करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी स्टॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून सिलेक्ट करायचा आहे.
आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करू सबमिट करा.
पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.
मोबाईल नंबर व ईमेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस बरे केली जाते.
उमेदवाराची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायचा आहे.
परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट होणार आहे.
एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एक सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासून घ्यायचे आहे.
If you are looking for a government job and good salary, if your education is 10th pass ITI diploma or graduate from any field then there are golden opportunities for you in Maharashtra State Road Transport Corporation for various posts in government jobs Candidates from all over the state are eligible to apply for this recruitment. are also eligible to apply.
Organization Name , Maharashtra State Road Transport Corporation
Available Post, Apprentice
Mode of Application, Online and Offline
Vacancy, 345
Post No. Details.,
•Motor Mechanical Vehicle 90 seats
•Mechanical Diesel 120 seats
•Motor Vehicle Body Builder 60 seats
•Auto Electrician 30 Posts
•Welder -20 Posts
•Turner -10 seats
•Refrigeration and air conditioning -15 seats
According to the advertisement released on the official website of MSRTC, candidates will be able to apply for a total of 345 seats in this recruitment. Candidates will be selected through interview. If you are looking for a good paying job you should submit your application with all the required documents as soon as possible without wasting time.
Candidates have to check the official advertisement pdf to check all the required qualifications before applying
Candidates have to apply only by visiting the official website for the said recruitment.
The online application process will continue till 5th July 2024.
All the eligible and interested candidates will be able to apply online.
All the information asked in the application form must be filled correctly, applications with incomplete information will not be submitted.
Candidates who have registered online should take a printout and submit the above address.
Candidates have to click stop site or select from mobile if the website does not open while objecting from mobile.
Scan and submit all required documents properly.
While uploading passport size photo it should be from reset and preferably dated.
Mobile number and Email ID should be active as all further information is recovered via SMS.
Candidates will not be able to edit the application form once submitted, so check properly before submitting one
Application Process-Applications will be accepted through online and offline mode for the present recruitment
Age limit-Candidates between 18 to 38 years are eligible for the loan.
Last date to apply-Nigra has set a deadline of July 5, 2024 to apply for this recruitment.
In the said recruitment selection process, the candidate will be selected through interview.
Recruitment Name, Maharashtra State Road Transport Corporation Recruitment 2024
Job will be available in Recruitment Department, ST Corporation Department.
Recruitment category, government job opportunities will be available in the said recruitment.
Name of the post, this recruitment is going to be made for the post of trainee candidate in the said recruitment.