Maharashtra Excise Department Bharti 2023
Maharashtra Excise Department Bharti 2023
Maharashtra Excise Department Bharti 2023 . महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाअंतर्गत लघुलेखक, निम्मश्रेणी, लघुटंकलेखक ,जवान ,राज्य उत्पादन शुल्क जवान नी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क चपराशी पदांच्या एकूण 717 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे ऑनलाइन अर्ज आज 17 नोव्हेंबर 2023 सकाळी 11 पासून सुरू झालेली आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 डिसेंबर २०२३ आहे
आवश्यक कागदपत्रे
१. अर्जातील नावाचा पुरावा
२. वयाचा पुरावा
३. शैक्षणिक अहर्ता
४. एस एस सी नावात बदल झाल्याचा पुरावा
५.मराठी, हिंदी ,व इंग्रजी, या भाषांचे ज्ञान असल्याचा पुरावा
६.लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन
७. वकिली व्यवसायाचा विहित केलेला किमान अनुभव असल्याचा पुरावा
How to apply for Maharashtra Excise Department jobs 2023
• या भरतीकरता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करत आहे
• अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी
•अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्त्यावर पाठवावे
• अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावी
• अर्ज करण्याचे शेवटची तारीख एक डिसेंबर 2023 आहे
Maharashtra Excise Department Vaccine 2023
लघुलेखक (निम्मश्रेणी). 05 पदे
लघुटंकलेखक. 18 पदे
जवान-नि-वाहनचालक , राज्य उत्पादन शुल्क 73 पदें
जवान , राज्य उत्पादन शुल्क. 568 पदे
चपराशी. 53 पदे
अर्ज पद्धती, ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख, 1 डिसेबर 2023