Jio Work From Home services Jobs

Jio Work From Home services Jobs : मित्रांनो जिओ कंपनीने नव्यानेच होस्टिंग क्षेत्रात देखील पाउले उचलली आहेत आणि अनेक नावाजलेल्या कंपणिला तोंड देण्यासाठी आता जिओ देखील सज्ज झाली आहे.आणी याच साठी आता अनेक पदांची संख्या वाढली आहे.999 जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.सोशल मिडिया, मार्केटिंग या विषयी माहिती असलेल्या उमेदवारास या भरतीचा प्राधान्य दिले जाईल.या भरतीमध्ये जॉब मिळाल्यावर घरात बसुन तुमच्या वेळेनुसार दिवसभरात 2-3 तास काम मोबाईल किंवा इतर कोणत्याही प्रकारची Divice.वरुन चांगले उत्पन्न तुम्ही करु शकता.
Jio Work From Home services Job Hoster 2023.
Jio Work From Home services Jobs 2023.जिओ कंपनीने नव्यानेच सुरू केलेल्या Jio Hoster साठी संपुर्ण देशात उमेदवारांची भरती सुरू झाली आहे . यासाठी पार्ट टाइम जॉब आणि वर्क फ्रॉम होम जॉबची सुवर्णसंधी उपलब्ध आहे.या भरतीसाठीची कोणत्याही प्रकारची फिस आवश्यक नाही.या भरतीची वैशिष्ट्ये म्हणजे तुम्ही ग्रहीणी, विद्यार्थी, बेरोजगार असाल आणि फक्त 12 वी पास असाल तरी देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता.
Jio Hoster Work From Home Jobs Apply Link.
Jio Work From Home services Jobs 2023 : जिओच्या अधिकृत वेबसाईटवर या रिक्त पदांच्या बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची फिस घेण्यात येणार नाही.या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ची लिंक तसेच संपूर्ण जाहिरात बघावी.
या भरतीसाठी जाहीरात | क्लिक करा 👇https://internshala.com/internship/detail/bussines-developement-associate-work-from-home-job-internship-at-jiohoster1697614218?referral=app_share |
या जॉबसाठी अप्लाय करण्यासाठी | क्लिक करा 👇 https://internshala.com/registration/student |
WhatsApp group join करण्यासाठी | क्लिक करा 👇https://chat.whatsapp.com/DVZKnVNzxkO62wJ0ZzlXUa |
कंपणीचे नाव | jio hoster |
पदांचे नाव | business development associate |
पदसंख्या | 999 |
काम करण्याची पद्धत | part time work from home job |
अर्ज करण्याची पद्धत | online. |
Work From Home Jobs Jio Hoster Female..,
बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट म्हणून या भरतीसाठी जागा भरली जाणार आहेत. यामध्ये उमेदवारांना घरबसल्या काम करायचे आहे आणि आपल्या मोबाईलवरून देखील काम करू शकणार आहात. 👇
- मार्केटमध्ये इतर कंपनी बदल रिसर्च करणे
- होस्टिंग विकत घेण्यासाठी कस्टमरला येणाऱ्या अडचणीत दूर करणे
- होस्टिंग बद्दल व्यवस्थित माहिती कस्टमर पर्यंत पोहोचविणे
- सोशल मीडिया वापर करून अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचणे
Work From Home Jobs Maharashtra 2023
- वर्क फ्रॉम होम जॉब साठी तयार असणारी कोणतीही व्यक्ती
- बारावी पास
- भारतीय
- ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक.
- पोलीस आयुक्त कार्यालय नवी मुंबई विभागात या रिक्त पदांसाठी भरती ; इथून करा अर्ज : Navi Mumbai Police Bharti 2024
- कोकण रेल्वे विभाग अंतर्गत उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी ; पहा काय आहे पात्रता : Kokan Railway Bharti 2024
- आदित्य अनघा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी नागपूर विभागात रिक्त पदांसाठी भरती सुरू ; लगेचच करा अर्ज : Aditya Anagha Co-Op Society Nagpur Bharti 2024
- MOIL लिमिटेड विभागात रिक्त पदांसाठी भरती ; ही आहे अंतिम तारीख : MOIL Nagpur Bharti 2024
- नेवल आर्ममेंट डेपो मुंबई विभागात रिक्त पदांसाठी भरती सुरू ; असा करा अर्ज : Naval Armament Depot Mumbai Bharti 2024