Jilha Nyayalay Bharti 2024 जिल्हा न्यायालय मध्ये तब्बल 4539 रिक्त पदांसाठी नवीन जाहिरात प्रकाशित भरती जाहीरात सुरू

Jilha Nyayalay Bharti 2023 : संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील तब्बल 4539 पदांसाठी शिपाई , लघुलेखक, लिपिक या रिक्त पदांसाठी खालील प्रमाणे उमेदवारांच्या निवड यात तयार करण्यासाठी पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत तरी पात्र इच्छुक दहावी बारावी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. जिल्हा न्यायालय सारख्या सरकारी विभाग नोकरी मिळविण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे जिल्हा न्यायालय येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित केली आहे भरतीची जाहिरात रजिस्टर जिल्हा न्यायालय द्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे पात्र व इच्छुक उमेदवारांनी काळजीपूर्वक जाहिरात वाचावी. Jilha Nyayalay Bharti 2023

भरती विभाग ., सर्व राज्यातील जिल्हा न्यायालय द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आले आहेत

भरती प्रकार , सरकारी विभागात नोकरी मिळण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली असून त्याचा फायदा घेऊन आवश्यक आहे

भरती श्रेणी , राज्य सरकार श्रेणी अंतर्गत हे भरती केली जात आहे

पदांचे नाव , शिपाई , लघुलेखक, लिपिक

शैक्षणिक पात्रता , 10 व 12 वी पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी खर्च करू शकणार आहे

मासिक वेतन 19900-65000 दिले जाईल

जिल्हा न्यायालय भरती चा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

वयोमर्यादा , 18 वर्ष वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

भरती कालावधी , परमनंट नोकरी मिळण्यासाठी चांगले संधी.

अर्ज सुरू होण्याचा दिनांक , 04 डिसेंबर 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.

दिनांक, 18 डिसेंबर २०२३