IT Infosys it company job 2023

IT Infosys it company job 2023 ; भारतातील एक नंबरची आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिस मध्ये महाराष्ट्रातील पुणे येथे मोठी भरती चालू असून विविध पदासाठी भरती असणार आहे. यासाठी तुम्ही त्यांच्या ऑनलाइन पोर्टल ला जाऊन अर्ज करू शकता, जॉब विषयी सर्व माहिती इन्फोसिसच्या पोर्टलवर देण्यात आले आहे.

फ्रेशर्स आणि अनुभवी साठी सुद्धा येथे वेकेन्सी असून पदवीधर उमेदवार सहजरीत्या ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहे. विविध 175 पदासाठी भरती असून यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जर या अगोदर तुम्ही इन्फोसिस मध्ये लॉगिन केला नसेल.

तर तुम्हाला तिथे पहिले नोंदणी करावी लागेल नोंदणी केल्यानंतर, तुम्ही तुमच्या अर्जाची प्रोसेस पुढे पार पाडू शकता. अर्ज भरते वेळेस रजिस्टर करते वेळेस तुम्हाला तुमचं नाव, मधील नाव शेवटचे नाव ईमेल आयडी आणि पासपोर्ट दोन वेळा टाकून कन्फर्म करायचा आहे आणि सबमिट करायचं आहे

इन्फोसिस मधील जॉब साठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक👇👇

https://www.infosys.com/careers/apply.html

लॉगिन कोणताही प्रॉब्लेम जर आला तर त्यांनी मेल आयडी दिलेला आहे त्या मेल आयडीवर तुम्ही सहजरीत्या संपर्क करून ऑनलाईन अर्ज ची प्रोसेस करू शकता. इन्फोसिस ( Apply Infosys Jobs Online)  मध्ये सर्वाधिक मोठ्या भरत्या भारतामध्ये घेतल्या जातात. यामध्ये अनुभवी आणि अननुभवी उमेदवारांना सुद्धा चांगल्या प्रकारच्या जॉब मिळतो तसेच चांगले पॅकेज सुद्धा कंपनीमार्फत दिले जाते

तुम्ही सुद्धा पदवीधर असाल आणि थोडाफार अनुभव असेल तर सहजरीत्या येथे अर्ज करू शकता. वेगवेगळ्या पदासाठी भरती आहे तुम्हाला कोण कोणत्या रिस्पॉन्सिबिलिटी दिल्या जातील कोणकोणते स्किल तुम्हाला तिथे लागणार आहेत याची माहिती सुद्धा वेबसाईटवर देण्यात आली आहे

इन्फोसिसच्या वेबसाईटवर केल्यानंतर तुम्ही फाईन्ड जॉब ऑप्शन दिसेल त्यामध्ये तुमचा संबंधित जॉब ची माहिती तिथं भरू शकता लोकेशन कुठलं हवंय ते लोकेशन तुम्ही निवडू शकता, भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर सुद्धा चांगल्या जॉबच्या वेकेन्सी असल्यामुळे तुम्हाला वाटेल ते लोकेशन तुम्ही निवडू शकता.,

इन्फोसिसच्या ऑफिसेस भारतामध्ये मुंबई पुणे नागपूर कोलकाता कोईमतूर भुवनेश्वर बेंगलोर चंदिगड चेन्नई गुरगाव इंदोर जयपुर मोहली नोएडा इत्यादी ठिकाणी आहे. तुम्हाला आवडत असेल त्या ठिकाणी तुमच्या संबंधित जॉब्स आहेत का शोधायचा आहे आणि तिथं ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे तुमच्या अर्जाची पडताळणी करून तुमच्या सोबत संपर्क करेल.