FDA Maharashtra Bharti 2024 महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभाग अंतर्गत सुरू असलेल्या या भारतीय अंतर्गत विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरल्या जाणार आहेत आणि या भरतीसाठी संपूर्ण देशभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.

FDA Maharashtra Bharti 2024 या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्यामुळे सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्या अर्ज सबमिट करायचे आहेत या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी दिनांक 22 ऑक्टोबर 2024 पर्यंत अंतिम मुदत उमेदवारांना निश्चित करून देण्यात आली आहे या भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत आणि सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.
जर तुम्ही एका सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात असाल आणि तुमचे शिक्षण कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असेल तर तुमच्यासाठी महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन विभाग अंतर्गत या विभागामध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे या भरतीसाठी संपूर्ण देशभरातील उमेदवारावर करण्यासाठी पात्र असणार आहेत.
FDA Maharashtra Bharti 2024 या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्य अन्न आणि औषध प्रशासन विभाग अंतर्गत नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जात असल्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही तसेच सरकारी अंतर्गत येणाऱ्या या पदांसाठी उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती खालील प्रमाणे पाहून घ्यायची आहे.
FDA Maharashtra Bharti 2024 बद्दल संपूर्ण माहिती :
महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये नोकरी देखील दिली जाणार आहे तसेच या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण देशभरात काम करण्याची संधी देखील दिली जाणार आहे या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा तरच उमेदवाराला या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र मानले जाईल.
FDA Maharashtra Bharti 2024 या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे निश्चित करण्यात आले आहेत तसेच या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना दिनांक 22 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देखील निश्चित करून देण्यात आली आहे या भरतीसाठी आवश्यक पात्रता या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत आणि या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख किती आहे याबद्दल सर्व सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे दिली आहे त्यामुळे जर तुम्हाला या भरती अंतर्गत अर्ज करायचा असेल तर आपल्याला एक शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.
भरतीसाठी पात्रता काय आहे ?
भरतीचे नाव : महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन विभाग अंतर्गत भरती 2024
भरती विभाग : या भरती अंतर्गत उमेदवारांना महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये नोकरी मिळणार आहे
भरती श्रेणी : या भरती अंतर्गत उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे
रिक्त पदाचे नाव : या भरती अंतर्गत विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरल्या जाणार आहेत
FDA Maharashtra Bharti 2024 उपलब्ध पद संख्या : या भरती अंतर्गत एकूण 56 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत
शैक्षणिक पात्रता : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा
नोकरीचे ठिकाण : या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण देशभरात नोकरीची संधी मिळणार आहे
अर्ज करण्याची प्रक्रिया : या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत
वयोमर्यादा : या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षे असावे
अर्ज करण्यासाठी शुल्क :
- खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी एक हजार रुपये
- मागासवर्गीय किंवा राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900 रुपये
FDA Maharashtra Bharti 2024 वेतन श्रेणी : या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 35000 ते एक लाख बावीस हजार रुपये वेतन दिले जाणार आहे
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख : या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दिनांक 22 ऑक्टोबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे
आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
पासपोर्ट - शाळा सोडल्याचा दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
अधिक माहितीसाठी या अधिकृत वेबसाईटला भेट द्या :
http://fda.maharashtra.gov.in/
FDA Maharashtra Bharti 2024अर्ज प्रक्रिया काय आहे ?
- FDA Maharashtra Bharti 2024 या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी प्रक्रिया दिनांक 22 ऑक्टोंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे
- या भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईट वरती जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत
- अर्ज करत असताना आवश्यक असलेली सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहायची आहे
- अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायचे आहे कारण अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
- मोबाईल द्वारे अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईटवर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्कोप मोड सिलेक्ट करायचा आहे
- आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे
- पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख असावी
- उमेदवारांची निवड ही परीक्षेत वारी केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे
- परीक्षा शुल्क भरल्यानंतर उमेदवारांचा अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे
- एकदा सबमिट केलेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे उमेदवारांनी आपले अर्ज एकदा सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहेत
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे. FDA Maharashtra Bharti 2024
या भरतीची अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा :
गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत या रिक्त पदांसाठी भरती सुरू
FAQ :
या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे ?
18 ते 38 वर्ष
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख किती आहे ?
22 ऑक्टोंबर 2024
या भरतीसाठी अर्ज पद्धत कोणती आहे ?
ऑनलाइन
या भरतीसाठी किती रिक्त जागा आहेत ?
56 रिक्त जागा