ECHS Wardha Bharti 2024 जर तुम्ही एका सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना वर्धा अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या भारतीय अंतर्गत अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्यामुळे सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी लवकरात लवकर आणि अंतिम मदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

ECHS Wardha Bharti 2024 या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्यामुळे सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्या अर्ज सबमिट करायचे आहे त्या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना दिनांक 14 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे या भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत आणि सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे. पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांनी या भरतीसाठी लवकरात लवकर आपले अर्ज सबमिट करायचे आहेत आणि आता अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना वर्धाअंतर्गत वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी आणि नर्सिंग सहाय्यक या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत या भारतीय अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दिनांक 14 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि शैक्षणिक पात्रता याबद्दल सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे. ही माहिती पाहून उमेदवारांनी या भरतीसाठी आपले अर्ज करायचे आहेत.
ECHS Wardha Bharti 2024 या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना वर्धा अंतर्गत विभागामध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जात असल्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि सरकारी विभागात अंतर्गत येणारे या पदांना उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती खाली पाहून घ्यायची आहे.
ECHS Wardha Bharti 2024 बद्दल संपूर्ण माहिती :
भरतीचे नाव | माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना वर्धा अंतर्गत भरती 2024 |
भरती विभाग | माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना वर्धा अंतर्गत विभाग |
भरती श्रेणी | सरकारी नोकरी |
पदाचे नाव | वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी आणि नर्सिंग सहाय्यक |
उपलब्ध पदसंख्या | अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | 14 नोव्हेंबर 2024 |
वयोमर्यादा | 18 ते 38 वर्षे |
अर्ज शुल्क | आवश्यक नाही |
शैक्षणिक पात्रता | पदांच्या आवश्यकतेनुसार |
नोकरीचे ठिकाण | वर्धा |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | इ सी एच एस सेल सीआयडी पुलगाव तेह देव देवळी जिल्हा वर्धा 442303 |
भरतीसाठी पात्रता काय आहे ?
भरतीचे नाव : माझी सैनिक कर्मचारी योगदान योजना वर्धा अंतर्गत भरती 2024
भरती विभाग : या भरती अंतर्गत उमेदवारांना माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना वर्धा अंतर्गत विभागामध्ये नोकरी मिळणार आहे
भरती श्रेणी : या भरती अंतर्गत उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे
रिक्त पदाचे नाव : या भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी आणि नर्सिंग सहाय्यक या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरल्या जाणार आहेत
ECHS Wardha Bharti 2024 उपलब्ध पद संख्या : अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक
शैक्षणिक पात्रता : या भरतीचा अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे
नोकरीचे ठिकाण : या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना वर्धा येथे नोकरीची संधी मिळणार आहे
अर्ज करण्याची प्रक्रिया : या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत
वयोमर्यादा : या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षे असावे
अर्ज करण्यासाठी शुल्क : या भरती अंतर्गत कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही
ECHS Wardha Bharti 2024 वेतन श्रेणी : या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार व नियमानुसार रुपये वेतन दिले जाणार आहे
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख : या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दिनांक 14 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे
जिल्हा न्यायालय मध्ये तब्बल 4539 रिक्त पदांसाठी नवीन जाहिरात प्रकाशित भरती जाहीरात सुरू
आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
पासपोर्ट - शाळा सोडल्याचा दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
ECHS Wardha Bharti 2024 अर्ज प्रक्रिया काय आहे ?
- ECHS Wardha Bharti 2024 या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत
- अर्ज योग्यरित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला असावा
- या भरतीचा अर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी आपले अर्ज आणि अर्ज सोबत सर्व आवश्यक कागदपत्र जोडून दिनांक 14 नोव्हेंबर 2024 च्या आत पाठवायचे आहेत
- अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या जोडायचे आहेत
- इतर संबंधित कागदपत्रांच्या संलग्नतीसह हार्ड कॉपी म्हणजेच प्रिंट केलेला आणि पाठवलेला अर्ज वैद्य मानला जाणार आहे
- अर्ज करत असताना खाली नमूद केलेल्या पत्त्यावर लिफाफ्यावर असे नमूद करून शीर्षकासह अर्ज पाठवणे आवश्यक आहे
- अपूर्ण आणि चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जाणार असल्यामुळे उमेदवारांनी व्यवस्थित रित्या आपले अर्ज तपासून पहायचे आहेत
- राखीव प्रवर्गात येणाऱ्या उमेदवारांनी अर्ज मध्ये संबंधित माहिती भरायचे आहे आणि संबंधित अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे देखील जोडायचे आहेत
- पासपोर्ट साईज फोटो जोडत असताना तो रिसेंट मधील असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख असावी
- उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे अथवा मुलाखतीद्वारे केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे
- परीक्षा शुल्क भरल्यानंतर उमेदवारांचा अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे
- एकदा सबमिट केलेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे उमेदवारांनी आपले अर्ज एकदा सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहेत
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे. ECHS Wardha Bharti 2024
अधिकृत पीडीएफ जाहिरात | https://drive.google.com/file/d/1EfGM9Mz2qBSf7utSTEn4KJ7DJyko5P3F/view |
अर्ज नमुना | |
अधिकृत वेबसाईट | https://www.echs.gov.in/ |
FAQ :
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख किती आहे ?
14 नोव्हेंबर 2024
या भरतीसाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता कोणता आहे ?
इ सी एच एस सेल सीआयडी पुलगाव तेह देव देवळी जिल्हा वर्धा 442303