विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन अहमदनगर अंतर्गत या रिक्त जागांसाठी भरती सुरू ; पहा काय आहे अर्ज प्रक्रिया : VVPF Ahmednagar Bharti 2024
VVPF Ahmednagar Bharti 2024 विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन अहमदनगर अंतर्गत विधी अधिकारी, सहाय्यक विधी अधिकारी पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दिनांक २९ ऑक्टोबर 2024 पर्यंत अंतिम मदत असणार आहे तसेच या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन … Read more