पोलीस आयुक्त कार्यालय नवी मुंबई विभागात या रिक्त पदांसाठी भरती ; इथून करा अर्ज : Navi Mumbai Police Bharti 2024
Navi Mumbai Police Bharti 2024 पोलीस आयुक्त कार्यालय नवी मुंबई अंतर्गत विधी अधिकारी गट अ या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दिनांक 14 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे तसेच या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने सुविधा … Read more