
AFMS Recruitment 2023 सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा (AFMS Recruitment 2023) केला जाणार आहे या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी.
पदांच्या एकूण 650 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 नोव्हेंबर 2023 पर्यंत आहे.
AFMS Recruitment 2023
या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अन्य कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारला जाणार नाही अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करावे.
नोंदणीसाठीच्या सूचना मंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 नोव्हेंबर 2023 आहे अधिक माहितीकरता कृपया पीडीएफ जाहिरात बघावी.
शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता -MBBS पदवी
📁 मुळ जाहिरात PDF | येथे क्लिक करा 👇 https://drive.google.com/file/d/1aZ2nBl2fXMXL5IHX8qIySTAqPu6nmoDl/view |
💻 ऑनलाइन अर्ज वेबसाईट 16 ऑक्टोंबर पासून | येथे क्लिक करा 👇 https://www.testamcssc.site/ |
🌏 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा 👇 https://amcsscentry.gov.in/ |